अभिनय गीत, बालगीत अभिनय गीत, बालगीत
चोचीमध्ये आता भरून दाणा, चिमणी उडून गेली रानावना. चोचीमध्ये आता भरून दाणा, चिमणी उडून गेली रानावना.
बालगीत बालगीत
काळ्या काळ्या ढगात गुपित दडलंय तरी काय गार गार हवेत सरसर कुणाचे वाजती पाय || काळ्या काळ्या ढगात गुपित दडलंय तरी काय गार गार हवेत सरसर कुणाचे वाजती पाय ||